शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर Final answer list of 5th and 8th scholarship exam

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर Final answer list of 5th and 8th scholarship exam

सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येत हे.

पाचवी,आठवी स्कॉलरशिप परीक्षा विषय,माध्य मनिहायAnswer Key पाहण्यासाठी👇👇👇👇

येथे क्लिक करा

ठिकाण- पुणे
दिनांक १०/०३/२०२३

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे- ०९

मूळ प्रसिद्धीपत्रक
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ च्या अंतिम उत्तरसूचीबाबतचे प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून आयोजित करण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ दिवशी झालेल्या परीक्षांचा अंतिम उत्तरसूची.

शिष्यवृत्ती परीक्षा – २०२३ अंतिम उत्तरसूची / Final Answer Key

Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) /पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी

Back to top button