Fertilizer price 2023 खताच्या किमती इतक्या रुपयाने झाल्या कमी !पहा आपल्या मोबाईलवर

Fertilizer price 2023 खताच्या किमती इतक्या रुपयाने झाल्या कमी !पहा आपल्या मोबाईलवर

 

त्यामध्ये आपले राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्या जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील रिटेलर रिटेलर का आयडी त्याचे नाव त्याचा आयडी आणि पत्ता या सर्वांची माहिती आपल्याला तेथे देण्यात येते अशाप्रकारे आपण सर्व जिल्ह्याचे भाव पाहू शकतो

खताचा स्टॉक कुठे पाहायचा

खताच्या किमती इतक्या रुपयाने झाल्या कमी !

👇👇👇

पहा आपल्या मोबाईलवर

 

स्टॉक पोझिशन वर क्लिक केल्यानंतर आपले राज्य त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्यात जेवढे रिटेलर असतील ते आपल्याला दाखवले जाणार आहेत

 

त्यापैकी एखादा रिटेलर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कमी केल्यानंतर त्या खताच्या दुकानात कोणते कोणते खत आहे किती प्रमाणात आहे याचा स्टॉक आपल्याला दाखवला जातो अशाप्रकारे किसान सुविधा एप्लीकेशन च्या माध्यमातून आताचे भाव रिटेलर ची माहिती त्यांच्या मोबाईल नंबर हे सर्व आपण एका ठिकाणी पाहू शकतो.

खताचे दर पाहण्यासाठी https://kisansuvidha.gov.in/या वेबसाईटवर जाऊन चेक करावी लागतील

 

सोलर पॅनलसाठी आता सरकारकडून 100% अनुदान; घरावर सोलर पॅनल बसवा मोफत,ऑनलाइन अर्ज सुरू

 

Back to top button