feature of Google आता चोरीला गेलेला मोबाईल रेंजमध्ये नसला तरीही सापडणार;

feature of Google आता चोरीला गेलेला मोबाईल रेंजमध्ये नसला तरीही सापडणार;

 

इथे क्लिक करा

आता चोरीला गेलेला मोबाईल रेंजमध्ये नसला तरीही सापडणार; कसा ते जाणून घ्या

feature of Google! गुगलने 2022 मध्ये फाइंड माई डिव्हाइस फीचरवर काम करायला सुरुवात केली होती. अॅपलमध्येही फाइंड माय नेटवर्क नावाचे फिचर आहे ते देखील हरवलेले iPhones, iPads, Macbooks आणि AirTag ट्रॅकर्स सहजपणे शोधण्यास मदत करते. ही उपकरणे वायफाय आणि ब्लूटूथ नेटवर्कच्या बाहेर असताना आणि बंद असताना शोधता येतात.

Back to top button