Farming of Giloy जगात 2020 पासून म्हणजे जेव्हापासून कोरोना आला

Farming of Giloy जगात 2020 पासून म्हणजे जेव्हापासून कोरोना आला

 

Farming of Giloy :- या औषधी वनस्पतीला देखील वर नमूद केलेल्या वनस्पतीप्रमाणेच बाजारात कायम मागणी असते. विशेषता कोरोना महामारीच्या काळात याची मागणी वाढते. मध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता गेल्या तीन वर्षांत गिलॉयची मागणी मोठी वाढली आहे.

👇👇👇👇👇

इथे क्लिक करा

कोरणा च्या काळात या औषधाची माहिती पाहा

 

विशेष म्हणजे गिलॉयला बाजारात चांगला दर मिळतो. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, याची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत शक्य आहे. तथापि, जर आपल्या जमिनीची माती वालुकामय चिकणमाती असेल तर या औषधी वनस्पतीच्या शेतीतून अधिक उत्पादन मिळणार आहे.

Farming of Giloy गिलॉय लागवडीसाठी फेब्रुवारी ते सप्टेंबर हा कालावधी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जिथं गिलॉय रोप लावत आहात, तिथे पाणी साचू देऊ नका. निश्चितच बाजारात या औषधी वनस्पतीला मोठी मागणी असल्याने याची शेती शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न कमवून देण्याचे साधन बनणार आहे.

👇👇👇👇👇

इथे क्लिक करा

कोरणा च्या काळात या औषधाची माहिती पाहा

 

आपल्या महाराष्ट्रातील सांगली व आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात याची लागवड पाहायला मिळते. याची लागवड ही मुख्यतः एप्रिल महिन्यात केली जाते. निश्चितच हळदीला बाजारात मोठी मागणी असल्याने याचे देखील शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे.

Back to top button