शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा मिळणार यादीत नाव चेक करा Farmers 25 percent crop insurance

शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा मिळणार यादीत नाव चेक करा Farmers 25 percent crop insurance

 

Farmers 25 percent crop insurance : राज्यातील शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा मिळणार असून त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाऊन घेणार आहोत.

यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पिक विम्याचा लाभ होणार आहे आणि किती लाभ होणार आहे

या संदर्भात देखील माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यात पावसाचा १६ ते १७ दिवसाचा खंड पडला आहे २० महसूल मंडळात सलग २१ हून अधिक पावसाचा खंड पडला आहे

तेथील पिक उत्पादनात ५० टक्के येणार असल्याचा अंदाज आहे.

त्यानुसार पिक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्केपर्यंत भरपाई देण्याची अधिसूचना जरी करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

हे देखील वाचा :नमो शेतकरी योजनेचा 1ला हप्ता 4000 हजार रुपये बँक खात्यात जमा

होणार, गावानुसार नाव चेक करा

 

शेतकऱ्यांना २५ टक्के पिक विमा मिळणार
३२१ गावातील शेतकऱ्यांना २५ टक्के विमा मिळणार असल्यामुळे त्यांना दिलसा मिळणार आहे

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी, विमा कंपनी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थिती होते.

पिक विमा योजना खरीप २०२३ च्या जिल्हास्तरीय संयुक्त समिती बैठक मंगळवारी झाली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर इतके असून त्यापैकी ६ लाख ५८ हजार १२३ हेक्टर पेरणी झाली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून मिळवा 20 लाख रूपये पर्यंत वैयक्तिक कर्ज,

इथे पहा संपूर्ण माहिती

ऑगस्ट अखेर ४३१ मिलीमीटर पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्येक्षात केवळ केवळ २७६ मिलीमीटर म्हणजेच ६४.१४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे.

जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात १६ ते ४० दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकाची अवस्था बिकट झाली आहे.

म्हणूनच राज्य शासनाने शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Back to top button