farmer loan : शेतकऱ्यांसाठी खूषखबर..! आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे झाले सोपे, 

farmer loan : शेतकऱ्यांसाठी खूषखबर..! आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे झाले सोपे, 

शासनाकडून ही महत्वाची अट झाली रद्द

farmer loan : शेतकऱ्यांसाठी खूषखबर..! आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणे झाले सोपे ,शासनाकडून ही महत्वाची अट झाली रद्द.

शेतकरी मित्रांनो पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे आणि या शेतकऱ्यांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे आहे शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घेणे सोपं झाला आहे

farmer loan यापूर्वी जी राज्य शासनाने सिबिल स्कोर ची अट लावली होती होतीती आता रद्द करण्याचे आदेश देण्यात आली आहेत.

शासन निर्णय पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Back to top button