falbag yojna कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान

 

falbag yojna कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान

 

falbag yojna शेतकऱ्यांना आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू इत्यादी फळझाडांसाठी या योजनेंतर्गत लागवडीसाठी लाभ मिळेल.

104 कोटींच्या निधीस मान्यता, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला किती निधी?येथे क्लिक करा

 

कोणत्या विभागाला किती निधी?
• कोकण: 9 कोटी 34 लाख
• नाशिक: 12 कोटी
• पुणे: 18 कोटी 41 लाख
• कोल्हापूर: 12 कोटी 10 लाख
• औरंगाबाद: 12 कोटी 3 लाख
• लातूर: 15 कोटी 11 लाख
• अमरावती: 14 कोटी 60 लाख

Back to top button