Education Loan 2023: पहिली ते बारावीच्या शिक्षणासाठी कर्जाची सुविधा; या बँकेतून मिळते शिक्षणासाठी कर्ज

Education Loan 2023: पहिली ते बारावीच्या शिक्षणासाठी कर्जाची सुविधा; या बँकेतून मिळते शिक्षणासाठी कर्ज

 

Education Loan: उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेताय..? त्याआधी हे नक्की वाचा

  • हे शैक्षणिक कर्ज पालकांच्या नावावर उपलब्ध करून दिले जाणार असून, याचा १२.५० टक्के व्याजदरावर (Interest Rate) एवढा आहे.
  • तर विद्यार्थिनींनी व्याजदरात ०.५० टक्के सूट दिली जाणार आहे.
  • या कर्जासाठी तुम्हाला कोणतेही प्रोसेसिंग शुल्क (Processing Fees ) द्यावे लागणार नाही.
  • शिवाय, कागदपत्राचे शुल्क द्यायचे नाहीत किंवा कोणती Margin सुद्धा भरण्याची गरज अथवा सक्ती बँकेच्यावतीने केली जाणार नाही.

शिक्षणासाठी कर्जाची सुविधा;

👇👇👇

या बँकेतून मिळते शिक्षणासाठी कर्ज

 

पालक जर आपल्या पाल्याचा ऍडमिशन नर्सरी पासून बारावीपर्यंत करत असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगला असणार आहे यामध्ये पालकांचे केवायसी डॉक्युमेंट्स लागतील, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कागदपत्रे, प्रवेश घेतल्याचा पुरावा, विद्यार्थ्यांचे मार्कशीट शैक्षणिक खर्चाची माहिती असलेला Statement, पालकांचा उत्पन्नाचा पुरावा बँक अकाउंट चे सहा महिन्याचे स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी डॉक्युमेंट आवश्यक असल्यास द्यावे लागतात.

किती रुपयांचे कर्ज मिळणार ?

  • बँक ऑफ बडोदाच्या या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या पाल्याच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त चार लाखा रुपयांपर्यत कर्ज मिळणार आहे.
  • तुमच्या रिपेमेंटच्या कॅपॅसिटीनुसार हे लोन (Student Loan) दिले जाणार आहे.
  • यात कॉलेजला देण्यात येणारे फी, लायब्ररीची फी, होस्टेलचा राहण्याचा खर्च, मुलांना घ्यावे लागणारे बुक्स किंवा इतर साहित्य कॉम्प्युटर/लॅपटॉप इतर विषयांचा खर्च या कर्जामध्ये असेल.
  • कर्जाची परतफेड बारा महिन्यानंतर तुम्हाला करायचे असते पहिला हप्ता लोन मिळाल्यानंतर बारा महिन्यांनी सुरू होतो.

सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button