duplicate cotton variety 2023 शेतकऱ्यांनो सावधान बाजारात कबड्डी कापूस वाणाची बनावट बियाणे दाखल 

duplicate cotton variety 2023 शेतकऱ्यांनो सावधान बाजारात कबड्डी कापूस वाणाची बनावट बियाणे दाखल 

 

शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताय कसे ओळखणार बोगस बियाणे पहा.
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल आता हे बोगस बियाणे कसे ओळखावे. काही हरकत नाही ते सुद्धा सांगतो. सध्या खरीप हंगाम तोंडावर आल्याने सध्या बरेच शेतकरी ब्रँडेड आणि चांगल्या प्रतीचे बियाण्याची खरेदी करण्यात. मात्र इथेच घोळ आहे आशा कंपनीच्या नावाशी मिळत जुळतं बोगस नाव पाकीटवर दिलं जातं. जेणेकरून लोकप्रिय असलेल्या बियाणाच्या नावाखाली हे बोगस बियाणं शेतकऱ्याच्या पदरी घातलं जातं.

कबड्डी या वाणाची बोगस बियाणे यापासून सावध रहा

इथे क्लिक करा

ओरिजनल बियाणाच्या बॅग वरती कंपनीचं नाव तसेच चमकणारा होलोग्रम असतो. मात्र बोगस बियाणांच्या बॅग वरती फक्त शाब्दिक फेरफार केला जातो अशा पाकिटावरती आपणास चमकणारा होलोग्राम मिळणार नाही. तसेच ओरिजनल बियाणांची ओळख करण्यासाठी कंपनीच्या मार्फत त्या बियाणांच्या बॅग वरती बॅच नंबर दिला जातो. परंतु बोगस बियाण्यांच्या बॅग वरती बॅच नंबर नसतो, किंवा असला तरी तो पुसट असतो. अशा कारणामुळे आपण खरेदी केलेल्या मालाची पक्की पावती घ्या. कारण बोगस बियाणे असल्यास शक्यतो. बियाणे विक्री करणारे दुकानदार आपणास पावती देण्यास नाकारतील.

पंजाबराव डक यांचा लाईव्ह हवामान अंदाज पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

सोबतच जे बियाणे बोगस आहे अशा बियाणांची पॅकिंग व्यवस्थित नसते. वरून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केल्यास शक्यतो आपणास योग्य बियाणे मिळण्याची खात्री असते. त्यामुळे शेतकऱ्यांनो खरीप हंगामाच्या अगोदर बियाणे घेताना आपण जे बियाणं घेतो हे बियाणे अधिकृत आहे का याची पडताळणी करा. अन्यथा आपली वर्षभराची मेहनत आणि पैसा हे दोन्ही वेळ तर जाईल. यामुळे सावधान व सतर्क रहा.

 

काय राव आतापर्यंत पोस्ट वाचली. आता आमच्यासाठी एक काम करा. तुमची पाहुणी मित्रमंडळी आणि जवळपासच्या शेजाऱ्यांना ही पोस्ट व्हाट्सअप वर शेअर करा. शेअर करण्याचे बंधन नाही. पण कमीत कमी पाच व्हाट्सअप ग्रुप वरती शेअर करा. शेअर करताना ही मला नक्कीच आशा आहे.

या 20 जिल्ह्यात सोलर पंपासाठी अर्ज भरणे सुरुवात झाली आहे.

Back to top button