Driving Licence ड्रायव्हिंग लायसन 

 Driving Licence ड्रायव्हिंग लायसन 

घरी बसून ड्रायव्हिंग लायसन काढणे आता झाले सोपे. ते पण आपल्या मोबाईल मध्ये आरटीओ ला जाण्याची गरज नाही

Licence Related Services सर्वात आधी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जात्यानंतर Online Services मध्ये जा आणि Driving Licence Related Services वर क्लिक करातुम्ही ज्या राज्यात राहताय ते राज्य सिलेक्ट करायानंतर ‘Learner’s Licence Application’ वर क्लिक करात्यानंतर तेथे लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतर तिथे तुमचे वैयक्तिक डिटेल्स भरात्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारला जाईल.learner’s licence अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि तिथे मागितलेले दस्तऐवज अपलोड करात्यानंतर तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा.लर्निंग लायसन्सचा अर्ज तुमच्या राज्यात पूर्णपणे ऑनलाइन असेल तर तुम्हाला आधार ऑथेन्टिकेशन हा पर्याय निवडावा लागेल. लर्निंग लायसन्ससाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही.Marathi NewsAuto NewsHow To Apply Online For Driving License In IndiaOpen in App

Back to top button