Digital Maps | शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड महत्वाची बातमी

 

Digital Maps  शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड महत्वाची बातमी

Digital Maps संस्थेकडून डिजीटायझेशन कामाची सर्व डिलिव्हरेबल्स / आऊटपुटस प्राप्त करून घेणे.
• संस्थेने सादर केलेल्या देयकांची तात्काळ पडताळणी / खात्री करुन अहवाल जमाबंदी आयु सादर करणे.

इथे क्लिक करा

राज्यात सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जमिनीचे डिजिटल नकाशे

 

• जिल्हयात प्रकल्प व्यवस्थापक पथक स्थापन करून सदर संस्थेच्या दिवसागणिक कामावर देखरेख ठेवणे तसेच आवश्यकता भासल्यास कामाबाबत सूचना करणे .
• जिल्हयातील डिजीटायझेशनचे काम सुरु केल्यानंतर सदर संस्थेस डिजीटायझेशन करावयाचे भूमापन नकाशे उपलब्ध करुन देणे

Back to top button