Digital Crop Survey 2023 : आता केंद्र सरकार करणार पिकांचा डिजिटल सर्व्हे ; वाचा संपूर्ण माहिती…!

Digital Crop Survey 2023 : आता केंद्र सरकार करणार पिकांचा डिजिटल सर्व्हे ; वाचा संपूर्ण माहिती…!

 

Centre Signs Agreement : केंद्र सरकारने डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू करण्यासाठी 6 राज्यांसह करारावर स्वाक्षरी केली

Digital Crop Survey Update : पिकांच्या नोंदीसाठी केंद्र सरकारच्यावतीने डिजिटल पीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही प्रणाली आता सहा राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. केंद्राने गुरुवारी डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू करण्यासाठी आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांशी करार केला.

आता केंद्र सरकार करणार पिकांचा डिजिटल सर्व्हे ;

👇👇👇

वाचा संपूर्ण माहिती…!

Back to top button