crop loan: अजित पवार उपमुख्यमंत्री होताच, या शेतकऱ्यांना 3 लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळणार..

crop loan: अजित पवार उपमुख्यमंत्री होताच, या शेतकऱ्यांना 3 लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळणार..

crop loan राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर हा आणखी एक महत्वाचा निर्णय मानला जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button