crop insurance survey list : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 16700 रुपये पीक विमा मंजूर ,यादीत नाव चेक करा

crop insurance survey list : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 16700 रुपये पीक विमा मंजूर ,यादीत नाव चेक करा

crop insurance survey list 2023 : या दहा जिल्ह्यातील 12 लाख शेतकरी खरीप पीक विम्यासाठी पात्र, या दहा जिल्ह्यातील गावांनुसार यादी आली समोर. शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळाल्याची आनंदाची बातमी आहे.

पीक विमा आणि नुकसान भरपाई बाबत पीक विमा भरपाई येत्या सोमवारपासून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची आनंदाची बातमी आहे. कोणकोणते जिल्हे आणि गावे या खरीप पीक विमा नुकसान भरपाई साठी पात्र आहेत हे तुम्ही आधार कार्ड द्वारे पाहू शकतो.

 

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 16700 रुपये पीक विमा मंजूर

यादीत नाव तपासायादीत नाव चेक करा

 

www.hindi.royalvarta.com

Back to top button