Crop Insurance pik vima : सर्वप्रथम आपण यादीनुसार 21जिल्ह्यातील किती गावे पीक विम्यासाठी पात्र 

Crop Insurance pik vima : सर्वप्रथम आपण यादीनुसार 21जिल्ह्यातील किती गावे पीक विम्यासाठी पात्र

मित्रांनो, लवकरच या जिल्ह्यांतील खेड्यापाड्यात पीक विम्याचे वाटप केले जाईल, म्हणजेच पीक विम्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.

या 21 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होणार 

इथे क्लिक करा

आमच्याwhatsapp ग्रुप ला जॉईन व्हा

नुकसान भरपाईची यादी कशी तपासायची?
भरपाईची यादी कशी तपासायची? लिंकवर गेल्यावर, प्रधानमंत्री फसल विमा योजनेची वेबसाइट उघडेल, ज्यामध्ये अनेक पर्याय दिसतील, त्यानंतर तुम्ही चौथा पर्याय अर्जाची स्थिती निवडा.

यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये पावती क्रमांक आणि कॅप्चा कोड भरून चेक स्टेटसचा पर्याय निवडावा लागेल. पीक विमा नवीन यादी 2023

यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button