crop-insurance-list-: पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 10 हजार रुपये मिळणार

crop-insurance-list-: पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 10 हजार रुपये मिळणार

 

 

या दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 10000 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी.

विभागीय आयुक्त, पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृषी विमा कंपनी

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 10 हजार रुपये मिळणार

👇👇👇

यादीत नाव चेक करा

 

नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या वतीने ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ सुरू करण्यात आली. या पूर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पिकविमा काढून मिळणार आहे. सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. या पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकासाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार असून, या वर्षापासून एका पिकाला केवळ एक रुपया लागणार आहे.

विभागीय आयुक्त, पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
औरंगाबाद
जालना
परभणी
हिंगोली
नांदेड
बीड
लातूर
पुणे
धाराशिव
सोलापूर

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 10 हजार रुपये मिळणार

👇👇👇

यादीत नाव चेक करा

Back to top button