Crop insurance approval : शेतकऱ्यला सरसकट पिक विमा वाटप सुरू 25% आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार 

Crop insurance approval : शेतकऱ्यला सरसकट पिक विमा वाटप सुरू 25% आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार

Crop insurance approval : नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन बीड जिल्हा प्रशासनाने केलेले दिसत आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात जवळपास 25 % अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आलेला आहे.

 

सरसकट पिक विमा वाटप सुरू 25% आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार

इथे क्लिक करा

 

तीन दिवसांपूर्वी छ.संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ भागातील परिस्थितीच्या आढावा घेतलेला आहे, यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तंतोतंत पालन केल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील खासकरून सोयाबीन या उत्पादनाच्या बाबतीत पावसाचा दीर्घकालीन खंड पडत गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आलेले आहेत. सगळ्या 11 बीड जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे.

इथे क्लिक करा

Back to top button