Crop Insurance Approval List:-फक्त यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार येथे चेक करा तुमच्या खात्यात जमा होणार की नाही

Crop Insurance Approval List:-फक्त यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार येथे चेक करा तुमच्या खात्यात जमा होणार की नाही

Crop Insurance Approval List:पहिला जिल्हा जर पाहिला तर बुलढाणा बुलढाणा मध्ये 112 गावे त्याचे अनिवार्य आहे 47. त्यानंतर औरंगाबाद म्हणजेच आपल्या संभाजीनगर संभाजीनगर मध्ये 144 गावे पिक विमा साठी पात्र ठरले असून 48 अनिवार्य आहेत. बीड मधील पाहिले तर मित्रांनो 64 गाव फक्त या ठिकाणी पीक घेण्यासाठी पात्र आहेत. त्याचे अनिवार्य पाहिले तर 48 आहे.

त्यानंतर यवतमाळ मित्रांनो 161 गाव ही पिक विमा साठी पात्र ठरले असून 47अनिवार्य आहे. नाशिक मधील पाहिलं तर 114 गाव हे पात्र ठरले असून 46अनिवार्य आलेले आहेत. त्यानंतर अकोला जर पाहिलं तर 146 गावे पात्र ठरले आणि 46अनिवार्य आलेले आहेत. त्यानंतर कोल्हापूरचा पाहिलं तर 73 गावे पात्र ठरले आहेत आणि 46अनिवार्य आलेले आहेत. वाशिम पाहिले तर 112 गाव पात्र ठरले असून 49अनिवार्य आलेले आहेत.

Back to top button