Credit Debit Card : 1आक्टोबर पासून काय बदलणार ?

Credit Debit Card : 1आक्टोबर पासून काय बदलणार ?

 

Credit Debit Card : कार्ड पेमेंटमध्ये अडचण प्रत्येक दुकानदाराला सर्वच कार्डचे पेमेंट स्वीकारता येत नाही. म्हणजे काही ठिकाणी व्हिसा कार्ड चालते, तर त्याच ठिकाणी मास्टर कार्ड स्वीकारल्या जात नाही. मास्टर कार्ड काम करते तर व्हिसा कार्ड काम करत नाही. त्यामुळेच केंद्रीय बँक क्रेडिट कार्ड पेमेंट संबंधीचा नियम आणत आहे. त्यामुळे ही अडचण आपोआप दूर होईल.

येथे पहा व्हिडिओ

👇👇👇

1 आक्टोबर पासून काय बदलणार ?

 

रुपे कार्डला प्रोत्साहन क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्डनुसार, नियमांत बदल करण्यात येईल. त्याचा मोठा फायदा रुपे कार्ड धारकांना होईल. देशात रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक योग्य पावले टाकत आहे. अमेरिकन व्हिसा अथवा मास्टर कार्ड वर सर्वच प्रकारच्या सुविधा मिळतात. पण या कार्ड नेटवर्कवर रुपे कार्डची एंट्री होत नाही.

 

Back to top button