Cotton Rate :  पांढर सोन चमकलं ; कापसाला मिळाला हंगामातील विक्रमी दर

 

Cotton Rate :  पांढर सोन चमकलं ; कापसाला मिळाला हंगामातील विक्रमी दर

Cotton Rate मात्र या हंगामात महूर्ताचा काही कालावधी वगळला तर कापूस दर दबावातच पाहायला मिळाले आहेत. मुहूर्ताच्या कापसाला खानदेश मध्ये 14 हजार रुपये प्रति क्विंटल तर मराठवाड्यात अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. यानंतर दरात मोठी घसरण झाली.

 

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

9|01|2023 कापसाचे आजचे भाव पास सविस्तर

 

मध्यंतरी कापसाला 9000 रुपये प्रति क्विंटल ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचे दर मिळू लागलेत. मात्र डिसेंबर 2022 मध्ये यामध्ये मोठी घट झाली आणि कापूस अवघा साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकला जाऊ लागला. दरम्यान आता नववर्षाच्या सुरुवातीपासून कापूस दरात थोडी थोडी सुधारणा होत आहे.

Back to top button