cotton rate : कापूस बाजार भावा मध्ये झाली वाढ लगेच पहा सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव

cotton rate : कापूस बाजार भावा मध्ये झाली वाढ लगेच पहा सर्व जिल्ह्यातील कापूस बाजार भाव

cotton rate नमस्कार शेतकरी मंडळींनो आज आपण या लेखात कापूस बाजार भाव बद्दल माहिती पाहणार आहोत अनेक जिल्ह्यांमध्ये पांढरे सोने चमकले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आली आहे.

 

cotton rate कापसाला पांढरे सोने म्हणून ओळख मिळालेलीच आहे पण आता ते पांढरे सोने अनेक जिल्ह्यांमध्ये चमकले आहे कापूस या पिकाची मराठवाडा व विदर्भात जास्त प्रमाणात लागवड करण्यात येते. खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात कापूस पिकाची कमी प्रमाणात लागवड करण्यात येत असते.

 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती कापूस पिकाचे बाजार भाव दिलेले असतात ते बाजार भाव पाहून आम्ही या वेबसाईट वरती बाजारभाव टाकत असतो ज्या ज्या जिल्ह्यामधील बाजार भाव अपडेट झालेले आहेत ते सर्व बाजार भाव आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत.cotton rate

Back to top button