Cotton price today2023:-आजचे कापुस बाजार भाव पाहिले तर हॉल थक्क..! चक्क एवढ्या रुपयाने वाढले कापसाचे दर..!

Cotton price today2023:-आजचे कापुस बाजार भाव पाहिले तर हॉल थक्क..! चक्क एवढ्या रुपयाने वाढले कापसाचे दर..!

 

 

संपूर्ण जिल्ह्यातील आजचे कापुस बाजार भाव पहा..

आज आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे चालू बाजार भाव. राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजाराच्या वर पाहायला मिळत आहे.

गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी बाजार समितीत स्थिर आहेत तर आता आपण जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव.

संपूर्ण जिल्ह्यातील आजचे कापुस बाजार भाव पहा..

👇👇👇

येथे पहा संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव.

 

सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढल्याचं चित्र आहे. मार्च महिन्यात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसून आलं होतं. परंतु, एप्रिलच्या सुरुवातीपासून कापसाच्या दरात सुधारणा होत असल्याचा दिसून येत आहे. शनिवारी अकोल्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला ८ हजार ८४० रूपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. आज कापसाचे दर ११५ रुपयांनी खाली आले असून कापसाला प्रति क्विंटल मागे ८ हजार २०० पासून ८ हजार ७२५ रूपये इतका भाव मिळाला.

 

Back to top button