Corona Virus चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू ची ही आहेत प्रमुख 3 लक्षणे

Corona Virus चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू ची ही आहेत प्रमुख 3 लक्षणे

 

ही 3 लक्षणं दिसताच व्हा अलर्ट

Corona :ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट बीएफ.7 (Omicron Sub-variant BF.7) काही लक्षणं आहेत. ज्यामध्ये अंग दुखणे, ताप, गळ्यात इन्फेक्शन यांचा समावेश आहे.

 

वातावरण बदलत असल्याने अनेकांना ताप, सर्दी अशा समस्यांचा सामना करावा लागतोय. पण तरी जर तुम्हाला ३ दिवसापेक्षा जास्त ताप असेल तर लगेच कोरोनाची चाचणी केली पाहिजे.

 

Corona :ज्या लोकांना आधीच कोणते गंभीर आजार आहेत. त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. लहान मुलं, वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांनी देखील अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Back to top button