Cm Kisan Yojana 4 Thousand Rupees नमो किसान योजनेचे 4 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत मिळावी हे सरकारचे उद्दीष्ट आहे

Cm Kisan Yojana 4 Thousand Rupees नमो किसान योजनेचे 4 हजार रुपये शेतकऱ्यांना मदत मिळावी हे सरकारचे उद्दीष्ट आहे

 

Cm Kisan Yojana 4 Thousand Rupees राज्य सरकारची इच्छा ऑगस्टच्या मध्यावधीच्या आत या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होवा अशी होती. परंतु अगोदर आर्थिक तरतूद आणि आता काही टेक्निकल इशूमुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. महाआयटी यावरती वेगाने काम करताना दिसत आहे. या महिन्याच्या म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना मदत मिळावी हे सरकारचे उद्दीष्ट आहे.Cm Kisan Yojana

नमो किसान योजनेचे 4 हजार रुपये

येथे पहा गावानुसार यादी

Back to top button