CM Kisan Beneficiary Status 2023:1ला हप्ता 6000 या शेतकऱ्यांना मिळणार यादीत नाव चेक करा

CM Kisan Beneficiary Status 2023:1ला हप्ता 6000 या शेतकऱ्यांना मिळणार यादीत नाव चेक करा

 

CM Kisan Kalyan Yojana Status नमो शेतकरी योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु राज्यातील सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकणार नाही, कारण पी एम किसान योजनेमध्ये राज्यातील जितके शेतकरी पात्र आहेत फक्त त्यांना नमो योजनेचा लाभ मिळणार आहे.

crop insurance गेल्या वर्षी जून, जुलै झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर “या” जिल्ह्यांना वाटप सुरू..

 

या योजनेचा लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. परंतु जेव्हा नवा शेतकरी योजना प्रत्यक्षात लागू होईल, तेव्हाच या योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळेल हे पाहता येणार आहे.

1ला हप्ता 6000 या शेतकऱ्यांना मिळणार

👇👇👇👇

यादीत नाव चेक करा

Back to top button