Cibil score check 

Cibil score check

इथे क्लिक करा

क्रेडिट स्कोअर मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट वापर हा एकूण उत्पन्नाच्या ३० टक्के इतक्यांपर्यंतच असावा.

 

सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी काही टिप्स आपल्या सिबिल स्कोअरचे परीक्षण करा: सिबिल स्कोअर हा चांगला असल्यास तुम्हाला आवश्यक असलेले कर्ज मंजुर होण्यास मदत होते. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट स्थितीबद्दल माहिती दर्शवतो. तुम्हाला आपल्या सिबिल स्कोअरे परीक्षण करु इच्छित असल्यास तुम्ही तो तपासून घेऊ शकता. आपल्या क्रेडिट स्कोअरचे पुनरावलोकन करा: आपल्या क्रेडिट अहवालात त्रुटी मुक्त राहण्यासाठी नियमित स्कोअरचे परीक्षण केले पाहिजे. क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करु नये आणि त्याची खात्री करुन घ्यावी. जर तुम्हाला सिबिल स्कोअर ७५० पर्यंत ठेवायचा असेल तर आपल्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या ५० टक्क्यांहून अधिक खर्च करणे टाळा.वेळेवर देयके: चांगला सिबिल स्कोअर ठेवण्यासाठी वेळेवर कर्जाचे किंवा क्रेडिट कार्डचे हफ्ते भरा. उशीरा पेमेंट टाळा. अन्यथा त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो.

Back to top button