Chief Minister Solar Scheme सरकारचा मोठा निर्णय आता 1 एकरी 50 हजार रुपये मिळणार

Chief Minister Solar Scheme सरकारचा मोठा निर्णय आता 1 एकरी 50 हजार रुपये मिळणार

 

जमिनीचा भाडेपट्टा दर  Land Lease Rate

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण/महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देताना जागेची त्या वर्षीच्या नोदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किंमतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक १८ ऑक्टोबर, २०१७ चे शासन परिपत्रकातील नमूद केलेल्या ६ टक्के दरानुसार परिगणित केलेला दर किंवा प्रतिवर्ष रु. प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टयाचा दर निश्चित करण्यात यावा.

अशा प्रकारे प्रथमवर्षी आलेल्या पायाभूत वार्षिक भाडेपट्टी दरावर (Base Rate)

प्रत्येक वर्षी ३ • टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात यावी.

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Back to top button