Check Ration Card RC Details in Mobile

Check Ration Card RC Details in Mobile

तुम्हाला किती रेशन मिळते? आधार नंबर टाकून चेक करा मोबाईल मध्ये.

1)तुम्हाला किती रेशन मिळते हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे आधार नंबर पाहिजे.

2) त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर वरून Mera Ration नावाचे ॲप डाऊनलोड करून घ्या

⬇️👉 App Download Link – येथे क्लिक करा👈

 

3) त्यानंतर हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये उघडा. ॲप चालू करताना तुम्हाला लोकेशन ऑन करायला सांगितले जाईल ते चालू करा.

4) आता स्क्रीन वरती काही फोटो दिसतील त्यांना बाजूला स्लाईट करा.

5) आता तुम्हाला स्क्रीन वरती खूप सारे ऑप्शन दिसतील येथे Know Your Entitlement हा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करा.

6) येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील Ration Card No व Aadhar No. येथे आधार नंबर वरती क्लिक करा.

7) तुमचा बारा अंकी आधार नंबर टाका खाली सबमिट बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

8) तुम्हाला सरकार नियमानुसार विकत किती धान्य मिळायला पाहिजे आणि फ्री च्या स्कीम मध्ये किती धान्य मिळायला पाहिजे सर्व माहिती दिली असेल.

9)आता येथे तुम्ही चेक करू शकता तुम्हाला रेशन दुकानदार किती धान्य देतो हे तुम्हाला माहित आहे. त्याची तुलना या ॲप मध्ये दिलेल्या माहितीशी करा याची तफावत वाटत असेल तर तुम्ही रेशन दुकानदाराची तक्रार तहसील कार्यालयात करू शकता.

⬇️👉 App Download Link – येथे क्लिक करा👈

 

10) खाली दिलेला व्हिडिओ पाहून तुम्ही ही माहिती अजून डिटेल मध्ये पाहू शकता.

Back to top button