Central Industrial Security Force Recruitment 2023 

Central Industrial Security Force Recruitment 2023 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती,10 वी पास असणाऱ्यांना संधी! या पदावर भरती लगेच करा अर्ज 

शैक्षणिक पात्रता : CISF मध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक शिक्षित उमेदवारही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

इथे क्लिक करा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती,10 वी पास असणाऱ्यांना संधी!

अर्ज कसा करावा?
CISF मधील कॉन्स्टेबल रिक्त जागांसाठी cisfrectt.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या
आता लॉगिन लिंकवर क्लिक करा
स्वत: नोंदणी करा आणि नंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा
अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
अर्जाची प्रिंटआऊट घ्या
अर्ज शुल्क किती आहे?

जनरल, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
SC,ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

या नोटिफिकेशनवर क्लिक करा- CISF Recruitment 2023 Official Notification

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती,10 वी पास असणाऱ्यांना संधी!

Back to top button