Central government scheme 2023 : गाय म्हैस गोठ्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळणार

Central government scheme 2023 : गाय म्हैस गोठ्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये अनुदान मिळणार

Central government scheme : पशुसंवर्धन विभागाकडुन राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गायीची किंमत रु.७०,०००/- व प्रति म्हशीची किंमत रु.८०,०००/- करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.

👇👇👇👇

येथे क्लिक करून पहा कसा करावा ऑनलाइन अर्ज

Back to top button