CBSE Board Exams

CBSE Board Exams : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, परीक्षांच्या निकालाबाबत मोठी अपडेट

मित्रांनो आणखी 10वी 12वीचा निकालाची तारीख जाहीर झालेली नाही. गेल्या वर्षी निकाल हा ६ ते ७ तारीख यांच्या दरम्यान लागला होता. यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावी बोर्डाचा तर लगेच दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे

👇👇👇

निकाल या वेबसाईट वर जाहीर होणार ;

https://mahresult.nic.in/

Back to top button