board exam result: 10वी, 12वी रिजल्ट बाबत आताची सर्वात मोठी अपडेट !

board exam result: 10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट !

दहावी बारावी चा रिझल्ट बाबतची अपडेट म्हणजे दहावी आणि बारावीच्या पेपर तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात असून 12 वीचा रिझल्ट या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तसेच दहावीचा रिझल्ट हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

 

10वी, 12वी रिजल्टबाबत आताची सर्वात मोठी अपडेट !

“या” दिवशी लागणार निकाल

Back to top button