Board Exam 2023 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर.

Board Exam 2023 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर.

12वी बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 05-09 जून रोजी जाहीर होऊ शकतो
त्यामुळे 10वीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10-15 जूनला जाहीर होऊ शकतो.

निकाल जाहीर झाल्यानंतरविद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर भेट द्यावी. वेबसाइटवर SSC निकाल 2022 साठी एक लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करावे. याठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जन्मदिनांक तसेच रोल नंबर आदी आवश्यक माहिती यामध्ये भरावी.

या तारखेला निकाल जाहीर होईल; पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇

या तारखेला निकाल जाहीर होईल; पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button