Board exam 2023 24 दहावीच्या परीक्षा रद्द नवीन शासन निर्णय आला

Board exam 2023 24 दहावीच्या परीक्षा रद्द नवीन शासन निर्णय आला

 

Board exam 2023 24 तर 10 व्या वर्गात शिक्षण घेत असणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा बोर्ड मध्ये होणार नाही. तसेच पदवी 4 वर्षांनंतर केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग 11 वी राहणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार नाही.10 वी च्या वर्गाची बोर्डची परीक्षा रद्द करून 11 वी ची बोर्डची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती. परंतू त्या मध्ये नवीन बदल करून 12 वी ची परीक्षा बोर्ड मध्ये होणार आहे.

त्यामध्ये माध्यमिक कडून 8 वी वर्ग काढून ती प्राथमिकला 10 वी ऐवजी आता 12वी बोर्ड असणार आहे.माध्यमिकचा टप्प्या 9 ते 11 राहणार आहे.नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. 21व्या शतकातील हे पहिले पाउल आहे.1986ला राबविलेले शैक्षणिक धोरण 34 वर्ष कार्यरत होते.त्यामध्ये आता पुढील शैक्षणिक वर्षापासुन बदल करण्यात येत आहे.

या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये 5 मिनिटात बँक खात्यात जमा होणार

 

या धोरणामध्ये सर्वांना संधी,दर्जात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार शिक्षण असे 3 स्तंभ यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. 2030 च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी यांचा संवाद होणार आहे.शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कल्पक शिक्षण केंद्रे उभी केली जाणार आहेत. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण अशा दोन्ही पातळींचा अवलंब यामध्ये आहे.

Board exa m 2022भारतात जवळपास २ कोटी मुले शाळाबाह्य आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे. ५+३+३+४ असा एकूण १५ वर्षांचा अभ्यासक्रम आहे.या नव्या शैक्षणिक धोरणात बोर्ड परीक्षा कुठली, हा प्रश्न अनेक दिवस अनुत्तरित आहे.मात्र, नव्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आता अकरावी बोर्ड करावे लागणार असताना, बारावी बोर्डाची परीक्षा जाहीर झाली आहे.

Board exam 2023 24

Back to top button