Birth Certificate : जन्म आणि मृत्यू दाखला आता ‘असा’ही मिळणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,येथे घ्या जाणून 

Birth Certificate : जन्म आणि मृत्यू दाखला आता ‘असा’ही मिळणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय,येथे घ्या जाणून

Birth Certificate

आज एक महत्त्वाचे बिल पास झाले आहे. ज्यामुळे आता नागरिकांच्या सरकारी कार्यालयाच्या खेपा कमी होणार आहेत. या विधेयकामुळे आता डिजीटल जन्म आणि मृत्यू दाखल मिळणार आहे. शाळेत नाव नोंदणी पासून अनेक सरकारी कामात जन्मदाखला लागतो. आता याचे डिजीटलायझेशन झाल्याने हे डिजिटल प्रमाणपत्र भविष्यात खूप उपयुक्त ठरणार आहे. यामुळे अनेक कागदपत्रांची गरज कमी होईल.

मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

👇👇👇

येथे क्लिक करा

Back to top button