Indian Post Recruitment

Indian Post Recruitment

Bhartiya Tapal Vibhag Bharti भारतीय टपाल विभागात होणाऱ्या 98 हजार 83 जागांसाठी भरतीमुळे देशातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पदाचे नाव (Post Name)
1) पोस्टमन
2) मेल गार्ड
3) मल्टी टास्किंग स्टाफ

जागा (Vacancies) :
1) पोस्टमन – 59,099 जागा
2) मेल गार्ड – 1,445 जागा
3) मल्टी टास्किंग स्टाफ – 37,539 जागा

महाराष्ट्र राज्यासाठी जागा
1) पोस्टमन – 9,884 जागा
2) मेल गार्ड – 147 जागा
3) मल्टी टास्किंग स्टाफ – 5,478 जागा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : उमेदवार 10वी / 12वी पास असावा.

वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 18 ते 37 वर्षे असावे.

नोकरी ठिकाण (Job Place) : संपूर्ण भारत (post office bharti)

 

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 http://www.indiapost.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

इथे क्लिक करा 

Bhartiya Tapal Vibhag Bharti भारतीय टपाल विभागात होणाऱ्या 98 हजार 83 जागांसाठी भरतीमुळे देशातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भरतीची माहिती त्यांना असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपणं आपल्या ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा.

Back to top button