Bhagyashree Yojana Maharashtra

Bhagyashree Yojana Maharashtra: माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला १ मुलगी असेल, तर मिळणार १ लाख रूपये

 

 

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 चे लाभ कोणते?
या योजनेअंतर्गत , राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केली तर 50 हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत.
जर 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले. तेव्हा सरकारकडून दोन्ही मुलींना प्रत्येकी 25-25 हजार रुपये दिले जातील.
महाराष्ट्रातील अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शासनाने कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये केली आहे.
या योजनेनुसार, मुलींच्या पालकांना एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत किंवा दुसरी मुलगी जन्मल्यानंतर 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक असेल.
माझी कन्या भाग्यश्री योजना 2023या योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावे नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल. ज्यामध्ये दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जाईल.

 

अर्ज कसा करायचा ते खाली क्लिक करून पहा

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

माझी भाग्यश्री कन्या योजना 2023 पात्रता
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील, तर त्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो .
या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोन मुलींना दिला जाईल.
जर तिसरे अपत्य जन्माला आले, तर आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला १ मुलगी असेल, तर मिळणार १ लाख रूपये

माझी भाग्यश्री कन्या योजना 2023कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
निवास प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
पासपोर्ट आकाराचा फोटो

 

अर्ज कसा करायचा ते खाली क्लिक करून पहा

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

 

माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 साठी अर्ज कसा व कुठे करावा?
राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या MKBY 2023 अंतर्गत अर्ज करायचा आहे , त्यांना महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज PDF मिळवावा लागेल .
अर्ज मिळवल्या नंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. त्यामध्ये नाव, पत्ता, पालकांचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाइल नंबर इ. सर्व माहिती भरावी लागेल.
माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तो फॉर्म आवश्यक कागद्परित्रांसोबत जोडून घ्यावा लागेल.
तो फॉर्म तुमच्या जवळच्या महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमचा अर्ज माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 मध्ये यशस्वीरीत्या पूर्ण होईल.

Back to top button