Beed,Jalna Rain update – मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये 23 जून पासून होणारा पावसाचे आगमन, हवामान खात्याने दिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा.

Beed,Jalna Rain update – मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये 23 जून पासून होणारा पावसाचे आगमन, हवामान खात्याने दिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा.

Beed,Jalna Rain update – आषाढी वारी आली तरीसुद्धा आणखी शेतकऱ्यांच्या पिकांच्या लागवडी झालेल्या नाहीत. कारण यंदा पावसाच्या आगमन झाले नाही. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष फक्त पावसाकडे आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये 23 जून पासून पाऊसाचे आगमन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

इथे क्लिक करा

👇👇👇👇👇

10 जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

पण शेतकऱ्यांना पाऊस कधी पडणार याची खात्री आणखीन देखील झालेली नाही. परंतु हवामान खात्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यात पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये 23 ते 24 जून पासून सुरुवात होणार आहे. त्यामध्ये नांदेड ,परभणी छत्रपती संभाजी नगर ,बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये टिळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांचा कडकडासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या पावसामध्ये वादळी वारे सुद्धा वाहणार आहेत.

संपूर्ण राज्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
जून महिना सुरू होताच काही शेतकऱ्यांनी गीतांची लागवड केली होती.परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाणी होते किंवा पाण्याचे साधन होते त्याच शेतकऱ्यांनी लागवड करण्याचे धाडस केले होते. परंतु आता त्यांनाही मोसमी पाऊस न पडल्यामुळे चिंता आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे उपयुक्त साधन नाही ते शेतकरी फक्त आभाळाकडे लक्ष देऊन आहेत.

परंतु आता त्या शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस पडल्याची बातमी मिळतात थोडासा दिलासा मिळाला आहे.

इथे क्लिक करा

👇👇👇👇👇

10 जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Back to top button