Bank Of Maharashtra Recruitment 2023

Bank Of Maharashtra Recruitment 2023:

बँक ऑफ महाराष्ट्रात 551 पदांवर भरती नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

ऑनलाईन अर्ज कारण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
या भरती प्रक्रियेसाठी उमेदरवारला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या भरतीप्रक्रियेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वात आधी बँकेच्या bankofmaharashtra.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

इथे क्लिक करा

बँक ऑफ महाराष्ट्रात 551 पदांवर भरती

नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर करिअर ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
हे पेज ओपन झाल्यावर रिक्रूटमेंट प्रोसेसवर आणि नंतर करंट ओपनिंगवर क्लिक करा.
त्यानंतर अर्ज या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती सर्व माहिती भरा.
माहिती भरून झाल्यावर आता अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
फॉर्म सबमिट झाल्यानंतर डाउनलोड करून प्रिंट काढा.

Back to top button