bank-of-maharashtra-bharti 2023

bank-of-maharashtra-bharti 2023

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भरती ऑनलाइन अर्ज सुरू

 

bank-of-maharashtra-bharti बँक ऑफ महाराष्ट्र, अंतर्गत “अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी“ पदाच्या 225 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

 

👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Back to top button