Bank Loan Waivers 2023: बँकांमधून कर्ज घेणाऱ्यांना मोठी बातमी! नवीन नियम लागू झाले

Bank Loan Waivers 2023: बँकांमधून कर्ज घेणाऱ्यांना मोठी बातमी! नवीन नियम लागू झाले

Bank Loan Waivers : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची मंगळवारी बैठक झाली. या मीटिंगचे अपडेट आता उपलब्ध आहेत. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. नवीन कर्जदारांसाठीही सकारात्मक बातमी आहे. RBI ने रेपो दर 6.5% वर कायम ठेवला आहे. याचा फायदा आता कर्जदारांना होणार आहे. यासह, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने परिवर्तनीय दर कर्जाची घोषणा केली.
Back to top button