Anudan for buy agriculture land:

Anudan for buy agriculture land:

 

मोठी बातमी, जमीन खरेदीसाठी मिळणार 30 लाख रुपये, नवीन अर्ज सुरू तात्काळ मंजुर

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना Dadasaheb Gaikwad Sabalikaran yojna महाराष्ट्राच्या सामाजिक व विशेष विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेद्वारे ज्या लोकांकडे शेती नाही आणि जे मोजणी करून आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत अशा लोकांना जमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 100 टक्के अनुदान मिळते.

Back to top button