Animal husbandrys 2023:- गाय व म्हैस यांच्या गोठ्याकरिता मिळणार 2 लाख 50 हजार रुपये अनुदान.. तात्काळ अर्ज करा..

Animal husbandry 2023:- गाय व म्हैस यांच्या गोठ्याकरिता मिळणार 2 लाख 50 हजार रुपये अनुदान.. तात्काळ अर्ज करा..

गाय गोठा अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा ?

➡️ गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात भरायचा आहे.

 

गाय व म्हैस गोठा चा अर्ज कसा भरायचा पहा

👇👇👇

येथे क्लिक करून..

या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन ८ ते १० लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दुध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी तसेच, मुन्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप कराव्यात.

वाटप करावयाची दूधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यांपूर्वी व्यालेली दुसन्या / तिसऱ्या वेतातील असावीत.Animal husbandry

Back to top button