Anganwadi Bharti : अंगणवाडी भरती सुरू 20 हजार पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

Anganwadi Bharti : अंगणवाडी भरती सुरू 20 हजार पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

 

Anganwadi Bharti 2023 राज्यातील २०६०१ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अंशत: उठवण्यात आली आहे. मदतनीस म्हणून नव्या निकषानुसार दिलेल्या पदोन्नतीच्या आधी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या ज्या जागा रिक्त होत्या त्याची भरती प्रक्रिया सुरू करा, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button