Ajit Pawar 2023 : 50 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

Ajit Pawar 2023 : 50 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार,यांनी स्पष्टचं सांगितलं

 

 

20 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

Ajit Pawar 2023:सरकारने सत्तेची स्थापना करताच कर्जमाफीची घोषणा केली होती. याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज अदा केले आहे त्यांना देखील 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोरोना आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नव्हती. मात्र, आता ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याकरिता 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

50 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

👇👇👇

येथे पहा व्हिडीओ 

 

State Government :50 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Ajit Pawar यांनी स्पष्टचं सांगितलं, संभ्रम दूर करणारा व्हिडीओ पाहिला का?अजित पवार, उपमुख्यमंत्री

 

Back to top button