Agriculture solar pump scheme 2023

Agriculture solar pump scheme 2023 : शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन कोठा उपलब्द.

फसवणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द करता येतो का? रद्द कसा करावा?

Agriculture News : शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करता यावी यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवीत आहे. यामध्ये सिंचन सुविधा शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करावा लागेल,अत्यंत सोपी प्रक्रिया आहे.

सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button