Agriculture Scheme 2024: आता दुधाळ गाय खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 80 हजार, येथे करा अर्ज

Agriculture Scheme 2024: आता दुधाळ गाय खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 80 हजार, येथे करा अर्ज

योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा पहाण्यसाठी योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा बरं?

 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना http://ah.mahabms.com/ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर इच्छुक शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सध्या 2022-23 या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहेत, मात्र या 2022-23 या वर्षासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरेदी दरात जी काही वाढ झाली आहे ती लागू राहणार नाही. तर जनावरांचे सुधारित दराबाबतची योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.

Back to top button