Agriculture Department Recruitment : १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! कृषी विभागात ‘या’ पदांच्या २१८ जागांसाठी भरती सुरु

Agriculture Department Recruitment : १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! कृषी विभागात ‘या’ पदांच्या २१८ जागांसाठी भरती सुरु

 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागातील भरती २०२३. 
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडूनलघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

कृषी विभागात ‘या’ पदांच्या २१८ जागांसाठी भरती सुरु

👇👇👇

या बेवसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार

 

 

या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवरांना या भरतीसाठी http://www.krishi.maharashtra.gov.in या बेवसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तर या भरती अंतर्गत एकूण २१८ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Back to top button