Agri Related Business 2023: स्वतःचा रोपवाटिका व्यवसाय सुरू करा आणि लाखो रुपये कमवा! अशा पद्धतीने काढा लायसन्स

Agri Related Business 2023: स्वतःचा रोपवाटिका व्यवसाय सुरू करा आणि लाखो रुपये कमवा! अशा पद्धतीने काढा लायसन्स

 

तुम्हाला रोपवाटिका परवाण्याकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो ऑनलाइन पद्धतीने देखील करू शकता. याकरिता तुम्हाला…

1-https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कलमे किंवा रोपे विकण्यासाठी लागणाऱ्या परवाना करता अर्ज करता येतो.

2- या पोर्टल वर गेल्यानंतर कलम किंवा रोपे विकण्याचा परवाना अर्ज करण्याकरिता ऑनलाइन प्लांट नर्सरी रजिस्ट्रेशन ऑनलाइन अर्ज

करा या बटणावर क्लिक करावे लागते.

3- त्यानंतर नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे लागेल.

4- त्यानंतर आवश्यक माहितीसह नोंदणी फॉर्म भरावा लागतो व पोर्टलवर लॉगिन करून तुम्हाला कलम किंवा रोपे विकण्याच्या

परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

 

सोलर पॅनलसाठी आता सरकारकडून 100% अनुदान; घरावर सोलर पॅनल बसवा,ऑनलाइन अर्ज सुरू*बिलापासून सुटका

 

5- याकरिता डाव्या बाजूला जो काही मेनू असतो त्यावरून एग्रीकल्चर हा पर्याय निवडावा.

6- त्यानंतर कृषी विभागाचे संकेतस्थळ ओपन होते व यामध्ये असलेल्या पर्यायांपैकी हॉर्टीकल्चर हा पर्याय निवडावा त्यामध्ये नर्सरी लायसन्स नावाच्या पर्यावर क्लिक करावे.

7- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ऑनलाईन प्लांट नर्सरी रजिस्ट्रेशन असा फॉर्म ओपन होतो व हा फॉर्म योग्यरीत्या भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट करणे गरजेचे असते.

8- त्यानंतर परवाण्याकरिता तुम्हाला काही शुल्क भरावे लागते व तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकतात.

9- या प्रक्रियेनंतर तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन केले जाते व मंजुरी दिली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला कलम किंवा रोपे विकण्याचा परवाना प्राप्त होतो.

Back to top button