Aadhaar Free Update 2023

Aadhaar Free Update 2023

आधार कार्ड मधील नाव पत्ता जन्मतारीख बदला

👇👇👇

फ्रीमध्ये मध्ये 2 मिनिटांमध्ये क्लिक करा

 

आधार क्रमांक वापरून https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला वन टाइम पासवर्ड (OTP) एन्टर करा.
‘अपडेट डॉक्युमेंट’ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार युझरची माहिती दिसून येईल.
आता माहिती व्हेरिफाय करा, माहिती योग्य असल्यास पुढील हायपर-लिंकवर क्लिक करा.
ड्रॉपडाउन लिस्टमधून ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुराव्यासाठी कागदपत्रांची निवडा.
दस्तऐवज अपडेट करम्यासाठी कागदपत्रे अपलोड करा.
अपडेट आणि स्वीकार्य कागदपत्रांची यादी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Back to top button